Featured Video Play Icon

हस्तमैथुन आणि समज-गैरसमज

Source: Dr. Urjita Kulkarni

लैंगिक समस्या, व त्या संदर्भातील, जनमानसांत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी , विविधभारती पुणे , यावरून ‘शरीरधर्म , मानसिकता व समाज’ या ध्वनीमुद्रीत कार्यक्रमाचे , २०१७ पासून प्रसारण. यांच विषयांवर , विविध वयोगटांसाठी कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन. विविध शाळा,(मराठी/ इंग्रजी माध्यम) महाविद्यालये, तसेच इतर ठिकाणी , जसे रोटरी, इतर बिझनेस ग्रुप्स इथेही सत्रांचे आयोजन.